कॉलेजची वैशिष्ट्ये


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुविधा.

कमवा व शिका योजना.

सुसज्य वसतिगृह मुले / मुलींसाठी खास सोय.

आधुनिक भाषा प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध.

उत्तम ग्रंथालयाची सुविधा.

अत्याधुनिक संगणक लॅबची सुविधा.

दत्तक पालक योजनेची प्रभावी कार्यवाही.

अध्यावत क्रीडांगणाची व खेळ साहित्याची सुविधा उपलब्ध.

सुसज्य विज्ञान प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध.

उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.ध उपक्रमांनी साजरे केले.